कियाराच्या हॉट अंदाजावर सिद्धार्थ घायाळ!
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी काही दिवसांपूर्वीच लग्न केलं.
या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती.
नुकतंच कियाराने इन्स्टाग्रामवर सुंदर फोटोज शेअर केले आहेत
ज्यावर पती सिद्धार्थची कमेंट चर्चेत आली आहे.
कियारा नुकतीच पहिल्या महिला IPL च्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी झाली होती.
यावेळी तिने गुलाबी रंगांचा ड्रेस परिधान केला आहे.
कियाराने या फोटोंवर 'फिलिंग पिंक' असं कॅप्शन दिलं आहे.
त्यावर सिद्धार्थने 'कलर मी पिंक' अशी कमेंट केली आहे.
कियाराचा हा हॉट पिंक अंदाज तुम्हाला कसा वाटला?
Click Here