कियारामुळे अश्नीर ग्रोव्हरचा होणार होता घटस्फोट...!

 कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राचं लग्न येत्या ६ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

त्यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला आधीपासूनच मोठ्या जोशात सुरुवात झाली आहे.

कियारा आणि सिद्धार्थ दोघं लवकरच पती-पत्नी बनून जीवनात एका नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत.

अश्नीर ग्रोव्हर यांनी खुलासा केला होता की कियारा अडवाणीमुळे जवळपास माझा घटस्फोट झाल्यातच जमा होता.

अश्नीर यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये यासंदर्भात सांगितलंय कियारानं त्यांची पत्नीसोबतचं त्यांचं नातं संपवण्याचा प्रयत्न केला होता.

अश्नीरला मॅचमेकरनं कियाराचं नाव एक परफेक्ट जोडीदार म्हणून सजेस्ट केलं होतं.

हा किस्सा मजेमजेत अशनीर ग्रोव्हर यांनी पत्नीला सांगितला.

पण या घटनेनं अशनीर ग्रोव्हर यांची पत्नी माधुरी मात्र अस्वस्थ झाल्या होत्या.

दुसऱ्या दिवशी अशनीर ग्रोव्हर यांच्या पत्नीनं त्यांच्याशी मुळीच बातचीत केली नाही.

Click Here