जान्हवीच्या बहिणीचा बिकिनीत कुल अंदाज!

प्रसिद्ध स्टारकिड आणि जान्हवी कपूरची बहीण ख़ुशी कपूर नेहमीच चर्चेत असते.

लवकरच खुशीचा चित्रपट 'आर्चीज' OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे.

पण बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच खुशीचं फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे.

खुशीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.

अलीकडेच, सोशल मीडियावर खुशीचा एक बिकिनी  फोटो व्हायरल होत आहे.

या फोटोमध्ये खुशी निळ्या आणि गुलाबी बिकिनीमध्ये दिसत आहे.

खुशीचा हा फोटो पाहून चाहते तिच्या फिटनेसचं कौतुक करत आहेत.

खुशीच्या या फोटोवर बहीण जान्हवी देखील स्वतःला कमेंट करण्यापासून रोखू शकली नाही.

खुशीचा हा फोटो तुफान व्हायरल झाला असून चाहते देखील विविध कमेंट्स करत आहेत.