साडीतही कतरिना कैफ दिसते ग्लॅमरस
बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी कतरिना कैफ एक आहे.
अभिनेत्री कतरिना सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत कतरिना सगळ्यांचं लक्ष वेधत असते.
कतरिनाने नुकतंच साडीत फोटोशूट केलं आहे.
कतरिनाने हे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.
साडीतील कतरिनाची स्टाईल खूपच आकर्षक दिसत आहे.
कतरिनाला साडीमध्ये पाहून चाहते पोस्टवर भरभरुन कमेंट करत आहेत.
कतरिना साडीमध्ये खूपस सुंदर दिसत आहे.
कतरिनाचे साडीतील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.