सेम टू सेम कतरिना! पाहून विकीही होईल थक्क

कतरिना कैफसारखी दिसणारी ही मुलगी प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री आहे.

तिचं नाव अलिना राय असं असून ती हुबेहुब कतरिना कैफसारखी दिसते.

अलिना याआधी काही चित्रपट आणि म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली आहे.

अलिना कतरिना सारखी दिसत असल्याने तीचे अनेक चाहते आहेत.

पण अलिना स्वतःला कतरिना सारखी समजत नाही. तिला दोघींमध्ये काहीही साम्य वाटत नाही.

याबद्दल बोलताना ती म्हणाली कि, 'आम्ही दोघीही वेगळे व्यक्तिमत्त्व आहोत. मला खात्री आहे की लोक त्याचा आदर करतील.'

ती पुढे म्हणाली, 'आम्ही सारख्या दिसतो म्हणून आमची तुलना कोणीही करू नये.'

अलिना राय 'रोश' या चित्रपटात ती मिथुन चक्रवर्तीचा मुलगा मिमोह सोबत झळकली आहे.

 बादशाहच्या 'कमल' या म्युझिक व्हिडिओमध्येही ती दिसली होती. यात तिला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे

प्रार्थनाच्या बोल्ड अदांवर चाहते घायाळ!

Heading 3

Click Here