विक्की - कतरिनाची राजस्थान ट्रिप 

विक्की आणि कतरिना न्यू इअर सेलिब्रेशन करत आहेत. 

दोघे ट्रिपसाठी राजस्थानला गेलेत. 

दोघांचं लग्नही राजस्थानला झालं होतं. 

विक्की कतरिनाचे फोटो व्हायरल होत आहेत. 

विदेशात जाण्याऐवजी दोघांनी भारतातील प्रसिद्ध ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतलाय.

विक्की कतरिना पाली जिल्ह्यातील जवाई बांध येथील जंगलाची सैर करत आहेत. 

दोघे राजस्थानच्या 'खम्मा घणी' या प्रसिद्ध ठिकाणी गेलेत.

राजस्थान ट्रिपवर दोघांचं बान्डिंग पाहायला मिळतंय. 

दोघांच्या लग्नाला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं. 

दोघांची राजस्थान ट्रिप तुम्हाला कशी वाटली?