करिश्मा कपूर आणि तिचे 4 अफेअर्स !

अभिनेत्री करिश्मा कपूर सध्या तिच्या 'ब्राउन' आणि 'मर्डर मुबारक' या प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहे. 

करिश्मा कपूर ही 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 

आजही करिश्माची क्रेझ तिच्या चाहत्यांमध्ये कायम आहे. 

करिश्मानं 'कुली नंबर 1', 'दिल तो पागल हैं' सारख्या धमाकेदार सिनेमात काम केलं आहे. 

करिश्मा तिच्या कामामुळे चर्चेत होतीच पण तिच्या अफेअर्सच्या देखील चांगल्याच चर्चा आहेत. 

करिश्माचं नाव जिगर सिनेमावेळी अजय देवगणशी जोडण्यात आलं होतं. 

अभिनेता सलमान खान बरोबर देखील करिश्मा रिलेशनमध्ये होती अशा चर्चा होत्या.

अभिनेता अभिषेक बच्चन आणि करिश्मा यांचा साखरपुडा देखील झाला होता. 

अभिषक आणि करिश्मा 5 वर्ष रिलेशनमध्ये होते. 

नवरा संजय कपूरबरोबर करिश्माचा घटस्फोट झाल्यानंतर तिचं नाव संदीप तोषनीवालाबरोबर जोडण्यात आलं होतं.