करिष्माची लेक दिसते खूपच ग्लॅमरस! पाहा फोटो

करिष्मा कपूरने एकेकाळी बॉलिवूडवर राज्य केलं आहे.

करिष्मा आजही आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करते.

पण सौंदर्याच्या बाबतीत करिष्माची  लेक पण काही कमी नाही.

आज करिष्माच्या मुलीचा 18 वा वाढदिवस आहे.

त्यानिमिताने तिचे ग्लॅमरस फोटो समोर आले आहेत.

करिष्माच्या मुलीचं नाव समायरा असून ती आता 18 वर्षांची झाली आहे.

समायरा तिच्या आईसारखीच ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे.

समायरा तिच्या मावशीची म्हणजेच करीनाची देखील लाडकी आहे.

आता करिष्माची मुलगी  बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार का याकडे चाहत्यांचं लक्ष आहे.