'या' कलाकारांनी ठोकला टेलिव्हिजनला रामराम ! 

शरद मल्होत्रा ​​नागिन 5 मध्ये दिसला होता. 

शो संपल्यानंतर लगेचच अभिनेता विद्रोही या पौराणिक नाटकात दिसला होता. 

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत मोहसीन खान प्रसिद्ध झाला होता. 

मोहसीनच्या टेलिव्हिजन कमबॅकसाठी फॅन्स आतूर आहेत. 

अभिनेता करण पटेल कसौटी जिंदगी कि या शोमध्ये दिसला होता. 

ये हे मोहब्बते मधील करणची भूमिका सर्वाधिक गाजली.

दिव्यांका त्रिपाठी तिच्या 'ये है मोहब्बतें' या शोमधून प्रसिद्ध झाली

'खतरों के खिलाडी 11'नंतर ती टेलिव्हिजनवरून गायब झाली. 

एरिका फर्नांडिस शेवटचे काही रंग प्यार के ऐसे भी 3 या शोमध्ये दिसली होती

मोहित सेहगलनं नागिन 5मधून कमबॅक केलं. 

 पण नागिन शो संपल्यानंतर तो पुन्हा पडद्यापासून दूर गेला.