नातवाच्या लग्नात धर्मेंद्रचा लेकाबरोबर डान्स !

बॉलिवूडच्या देओल कुटुंबात सध्या लग्नाची धामधुम सुरू आहे. 

अभिनेते धर्मेद्रच्या नातवाचं म्हणजेच सनी देओलच्या मुलाचं लग्न आहे. 

 सनी देओलचा मुलगा करण देओलची रोका सेरमनी नुकतीच पार पडली.   

करण देओल बिमल राय यांची नात द्रिशा आचार्यसोबत लग्न करणार आहे.

करण द्रिशा यांचा संगीत समारंभ मुंबईत मोठ्या थाटामाटात पार पडला आहे.

या लग्न सोहळ्यातील एक व्हिडीओ व्हायरल झालाय. 

या व्हिडीओमध्ये धर्मेंद्र बेभान नाचताना दिसत आहे.

सनी देओल आणि धर्मेंद्र या बाप लेकाचा व्हिडीओ सध्या चांगलाच  व्हायरल होतोय. 

यानिमित्तानं अनेक वर्षांनी देओल ब्रदर्स एकत्र आले.

दिशा पटाणीचं शिक्षण किती?

Heading 3

Click Here