नातवाच्या वरातीत दणकून नाचले धर्मेंद्र!

सनी देओलचा मोठा मुलगा करण देओलने 18 जून रोजी द्रिशा आचार्यसोबत लग्नगाठ बांधली आहे.

या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. VC @Viralbhayani

देओल कुटुंबात सध्या उत्सवाचे वातावरण आहे.

या लग्नसोहळ्यात करणची लग्नाआधी वरात काढण्यात आली होती.

या वरातीत वडील सनी देओल, आजोबा धर्मेंद्र आणि काका बॉबी देओल, अभय देओल आणि इतर पाहुणे सहभागी झाले होते.

लेकाच्या लग्नात सनी देओलने धमाल केली.

करणच्या वरातीत देखील त्याने ठेका धरला.

धर्मेंद्र देखील स्वतःला डान्स करण्यापासून रोखू शकले नाहीत.

तिला एकदा पाहिल्यावर लोक सारखं मागे वळून तिच्याकडे पाहत राहतात.

लेकीला टक्कर देतेय आलिया!

Heading 3

Click Here