कपिल शर्माचा लेकीसोबत रॅम्पवॉक!
कॉमेडियन कपिल शर्मा नेहमीच चर्चेत असतो.
कपिल शर्मा सोशल मीडियावर सक्रिय असून मुलांसोबतचे फोटो देखील अपलोड करत असतो.
कॉमेडी स्टार कपिल शर्माची मुलं खूप गोंडस आहेत.
कपिल शर्माची लेक अनायरा चर्चेत आली आहे.
कपिलचा त्याच्या लेकीसोबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
कपिलने त्याची गोंडस मुलगी अनायरा शर्मासोबत रॅम्पवॉक केला आहे.
अनायरा काळ्या रंगाच्या फ्रॉकमध्ये तिच्या वडिलांसोबत चालताना दिसत आहे.
अनायराचा हा क्यूट व्हिडिओ कोणाच्याही चेहऱ्यावर हसू आणेल.
कपिलचा हा लेकीसोबतचा व्हिडीओ पाहून चाहते आनंदले आहेत.
बॉलिवूड अभिनेत्रींच्या सासवांना पाहिलंय का?
Heading 3
Click Here