कपिल शर्माचे अनायरा-त्रिशानसोबतचे क्षण

चाहत्यांच्या विनंतीला मान देऊन कपिल शर्माने फादर्स डेचं औचित्य साधून आपल्या मुलांचे फोटोज पहिल्यांदा शेअर केले

सुंदर अनायराच्या गुड मॉर्निंग पोस्ट्स आणि ख्रिसमसचा पेहराव घातलेले फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले

कपिल शर्माचे कौटुंबिक फोटोग्राफ्स एकदम आनंदी आहेत

 अनायराच्या पहिल्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करताना कपिल शर्मा सर्वांत जास्त आनंदी दिसत होता

 डॉटर्स डेच्या औचित्याने कपिल शर्माने आपल्या मुलीला दिलेल्या शुभेच्छा हार्टवॉर्मिंग होत्या

अनायरा तीन महिन्यांची झाली, तेव्हा कपिल शर्माने सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली

माझ्या आयुष्यात असलेली सर्वांत उत्तम गोष्ट म्हणजे अनायरा,' अशी भावना कपिलने डॉटर्स डेला व्यक्त केली होती

आपल्या मुलीच्या पहिल्या वाढदिवशी शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येकाचे कपिलने आभार मानले

'आमच्या काळजाचा तुकडा' असं वर्णन करून कपिल शर्माने अनायराचे पहिले फोटो शेअर केले

आपलं आयुष्य सुंदर बनवल्याबद्दल कपिलने अनायराचे आभार मानले