बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत चित्रपटांसोबतच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.
कंगना रणौत आता तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आली आहे.
कंगनाच्या चाहत्यांना ती कधी लग्न करणार, तिचा मिस्टर परफेक्ट कोण आहे असे प्रश्न अनेकदा पडतात.
पण, अभिनेत्रीने या प्रश्नांना कधीही थेट उत्तर दिले नाही.
पण आता पंगा क्वीन आता प्रेमात पडली आहे अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
कंगना राणौतने आपले काही क्लोजअप फोटो शेअर केले आहेत.
त्यासोबत कॅप्शनमध्ये 'इश्क वो आतिश है गालिब जो लगने से लगती नहीं और बुझाने से बुझती नहीं।' ही शायरी लिहिली आहे.
कंगनाची ही पोस्ट पाहून युजर्स तिच्या सौंदर्यावर घायाळ झाले आहेत.
पण आता कंगना नक्की कोणाच्या प्रेमात आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना आहे.
हे प्रसिद्ध सेलिब्रिटी आहेत एकमेकांचे सख्खे भावंडं!
Heading 3
Click Here