पहिल्याच सिनेमात बिग बींसोबत रोमान्स; कसं होतं जियाच आयुष्य?

 बॉलिवूड अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्याने सगळीकडेच खळबळ उडाली होती.

जिया खानने  3 जून 2013 मध्ये मुंबईत आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

याप्रकरणी तिचा बॉयफ्रेंड-अभिनेता सूरज पांचोलीवर गंभीर आरोप आहेत.

जिया खानने 2007 मध्ये निःशब्द या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

या चित्रपटात जिया खानने अमिताभ बच्चनसोबत रोमान्स करून प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले होते.

त्यानंतर तिने 'गजनी', हाऊसफुल यासारख्या हिट सिनेमात भूमिका साकारल्या.

जिया खानचं स्टारकिड सूरज पांचोलीसोबत अफेअर होतं.

पण या दोघांच्या नात्यात दुरावा आला आणि जियाने अवघ्या 25  वर्षीच आपलं आयुष्य संपवलं.

आता दहा वर्षानंतर आज या प्रकरणाचा अंतिम निकाल लागणार आहे.

सारा अली खानची मुंबई मेट्रोने सफर!

Heading 3

Heading 2

Click Here