Heading 3
Heading 2
'जीव माझा गुंतला' ही मालिका मराठीतील एक लोकप्रिय मालिका आहे.
या मालिकेतील अंतरा आणि मल्हारची केमिस्ट्री प्रेक्षकांना फारच पसंत पडते.
मालिकेत सतत काही ना काही रंजक घडामोडी घडत असतात.
सध्या मालिका फारच महत्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे.
नुकतंच मालिकेत अंतराने गुड न्यूज देत सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे.
बाबा होणार असल्याचं समजताच मल्हार आनंदाने भारावून गेला होता.
या मालिकेत सध्या आनंदाच वातावरण आहे.
आई होणार असलेल्या अंतराचे लाड पुरवले जात आहेत.
दरम्यान अंतराला आंबट पदार्थ खाण्याची इच्छा होत आहे.