फिटनेस फ्रिक अंतराचा हॉट अंदाज!

जीव माझा गुंतला फेम अभिनेत्री योगिता चव्हाण 

अभिनेत्रीला अंतरा म्हणून नवी ओळख मिळाली आहे. 

योगितानं साकारलेली अंतरा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. 

अंतरा मल्हारची जोडी सोशल मीडियावरही ट्रेंड होत असते. 

खऱ्या आयुष्यात मात्र योगिता चांगलीच बोल्ड अँड ब्युटिफुल आहे. 

अभिनयासह योगिता मॉडेलिंगही करते. 

तिचे अनेक फोटोशूट सोशल मीडियावर पाहायला मिळतात. 

योगिता कमालीची फिटनेस फ्रिकही आहे. तसंच ती उत्तम डान्सही करते. 

योगिता लवकरच 'राडा' या सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे.