अंतरा मल्हारच्या आयुष्यात येणार सुखाचे क्षण!

 रिक्षावाली अंतरा आणि बीझनेस मॅन मल्हार यांची आगळीवेगळी गोष्ट प्रेक्षकांना पसंत पडली.

परस्परविरोधी असे मल्हार आणि अंतरा लग्नबंधनात अडकल्यावर त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली.

आतापर्यंत अंतरा आणि मल्हारने अनेक कठीण प्रसंगांना मोठ्या धिराने तोंड दिले.

आता दोघांच्या आयुष्यात सुखाचे क्षण येणार आहेत.

अंतरा आणि मल्हार लवकरच आई बाबा होणार आहेत.

अंतराच्या डोहाळजेवणाचे फोटो समोर आले आहेत.

यामध्ये अंतरा डोहाळजेवणासाठी सुंदर नटलेली पाहायला मिळतेय.

मल्हार देखील खूपच खुश असलेला पाहायला मिळतोय.

आता अंतरा सुखरूप आई होणार कि मालिकेत पुन्हा ट्विस्ट येणार ते पाहणं महत्वाचं आहे.

अप्पी आमची कलेक्टर फेम अभिनेता होणार बाबा

Heading 3

Heading 2

Click Here