'ही तर बार्बी डॉलच!' विदुलाचा ग्लॅम लुक चर्चेत

जीव झाला येडापिसा फेम अभिनेत्री विदुला चौघुले. 

विदुलानं मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली. 

त्यानंतर बॉईज 3 सिनेमात विदुला दिसली. 

बॉईज 3मध्ये विदुलाचा बोल्ड अंदाज दिसला. 

अभिनेत्री सोशल मीडियावर अँक्टिव्ह असते. 

नुकतंच तिनं फोटोशूट शेअर केलंय. 

विदुलाचा ग्लॅमरस लुक समोर आलाय.

'बार्बी डॉलचं दिसतेस', म्हणत विदुलाचं कौतुक करण्यात आलंय. 

तुम्हाला कसा वाटला विदुलाचा बार्बी डॉल लुक?