खंडोबाच्या ऑनस्क्रिन म्हाळसाचा अनोखा अवतार 

या सुंदर चित्रात दिसणाऱ्या अभिनेत्रीनं टेलिव्हिजन गाजवलं आहे.

जय मल्हार मालिकेत हिनं प्रमुख भूमिका साकारली होती.

या सुंदर पेंटिंगमध्ये असलेली अभिनेत्री आहे सुरभी हांडे

जय मल्हार मालिकेतून सुरभीला प्रसिद्धी मिळाली.

सुरभीनं तिच्या अभिनयानं आणि सौंदर्यानं प्रेक्षकांना प्रेमात पाडलं. 

सुरभी सोशल मीडियावर सक्रीय असते. 

अशातच ती सोशल मीडियावर सुरू असलेला ट्रेंड फॉलो करताना दिसली. 

'आय लव्ह इट' म्हणत सुरभीनं लेन्सा अवतारातील फोटो शेअर केलेत.

सुरभीच्या फोटोंना सध्या पसंती मिळत आहे.