जान्हवी कपूर मालदीवमध्ये 'या' व्यक्तीसोबत घालवतेय वेळ!

अभिनेत्री जान्हवी कपूर बी-टाऊनमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

जान्हवी सतत सोशल मीडियावरही सक्रिय असते.

आपल्या ग्लॅमरस आणि हॉट अंदाजाने ती चाहत्यांचं लक्ष वेधत असते.

जान्हवीने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर काही हॉट फोटो शेअर केले आहेत.

जान्हवी सध्या मालदीवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे.

या फोटोंमध्ये जान्हवीने बिकीनी घातलेला दिसत आहे.

जान्हवी कपूर तिचा एक्स बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत मालदीवमध्ये सुट्टीवर गेली आहे.

दोघांनी नुकतेच एकाच ठिकाणहून फोटो शेअर केले आहेत.

त्यामुळे आता जान्हवी एक्स बॉयफ्रेंड सोबत मालदीवमध्ये आहे यावर शिक्कामोर्तब झाला आहे.