अभिनयापेक्षा बोल्ड पोजमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री जान्हवी कपूरने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. 

वर्षाच्या अखेरीस पुन्हा एकदा सोशल मीडियावर जान्हवी कपूरचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला. 

तिने लेटेस्ट फोटोशूट वाळवंटात केले आहे. 

फोटोशूटमध्ये जान्हवी कपूरने गोल्डन कफ्तान परिधान केलं आहे.

हलका मेकअप आणि मोकळ्या केसांमधील जान्हवी कपूर सुंदर दिसत आहे. 

आपला लूक वेगळा आणि आकर्षक दिसण्यासाठी तिने मांग टीका घातला आहे.

तिच्या दिलकश अदांनी इन्स्टाग्रामवर सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

‘तुम्हाला इथे वाळवंट दिसत आहे, पण मला सोनेरी वाळू दिसतेय.’ असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. 

‘तुम्हाला इथे वाळवंट दिसत आहे, पण मला सोनेरी वाळू दिसतेय.’ असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. 

या हॉट फोटोशूटमध्ये तिला पाहिल्यानंतर तिचा लुक बंजारासारखा वाटतोय. 

हॉट फोटोशूटमध्ये तिच्या कातिलाना अदा पाहायला मिळत आहेत. 

जान्हवी कपूर लवकरच 'तख्त' चित्रपटात दिसणार आहे.