जान्हवी करतेय माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला डेट?
जान्हवी कपूरच्या अफेअर्सच्या चर्चांना उधाण
जान्हवी माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला डेट करत असल्याच्या चर्चा
जान्हवी शिखर पहाडियाला या डेट करत असल्याची माहिती मिळतेय.
जान्हवी आणि शिखर अनेकदा झाले एकत्र स्पॉट
अनंत अबांनी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्यातही दोघांना एकत्र पाहिलं
अनंत अंबानींच्या साखरपुड्यातील जान्हवी शिखरचा व्हिडीओ व्हायरल
जान्हवी शिखर अनेक कार्यक्रमांना एकत्र जातात.
बोनी कपूर यांच्याबरोबरही शिखरचे फोटो आहेत.
अनिल कपूरच्या वाढदिवसाला जान्हवी शिखर एकत्र दिसले.
शिखर पहाडिया माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे.