जान्हवी,खुशी कपूर बॉलिवूड स्टाइल क्वीन्स

सिब्लिंग गोल्स, ट्विनिंग ड्रेसेस - फॅन्सना एक्साइट कसं करायचं, हे त्यांना चांगलंच माहिती आहे.

कपूर सिस्टर्सची विंटर स्टाइल - त्यांची इन्स्टाग्राम पिक्चर्स हा त्याचा पुरावा आहे.

पारंपरिक पेहरावही त्या चांगल्या प्रकारे कॅरी करतात. 

कॅज्युअल कपड्यांमध्येही त्या छान दिसतात. 

लेदर अटायर्स आणि सनसेट ह्यूज

त्यांना बीचेसवर फिरायला खूप आवडतं.

लेहेंगा लूकही त्या तितक्याच सहजपणे आणि आत्मविश्वासाने कॅरी करू शकतात. 

त्या कायम जणू एकमेकींच्या पाठीला पाठ लावूनच असतात.

दुबई फॅशन डायरी हे त्यांचं मोठं उद्दिष्ट असतं.

साडी असू दे किंवा गाऊन, कपूर सिस्टर्स इम्प्रेशन पाडण्यात कमी पडत नाहीत.