Jacqueline Fernandez बॉलिवूड एण्ट्री

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला कोणत्याही ओळखीची गरज नाही. 

बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचं नाव येतं. 

जॅकलीन फर्नांडिस सतत चर्चेत असते. 

जॅकलीनला बॉलिवूडमध्ये पदार्पण करुन बराच कालावधी उलटला. 

जॅकलीनने 2009 साली 'अलादीन' या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं. 

तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पडला. 

जॅकलीनने सिडनी विद्यापीठातून मास कम्युनिकेशनचं शिक्षण घेतलं.

ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर तिनं श्रीलंकेत अनेक टीव्ही शोमध्ये काम देखील केलं आहे. 

सध्या जॅकलीन महाठग सुकेश चंद्रशेखर प्रकरणामुळे चर्चेत आहे.