आमिरच्या लेकीनं सावत्र आईसोबत शेअर केला 'तो' फोटो!

बॉलिवूड स्टार आमिर खानची मुलगी इरा खान नेहमीच चर्चेत असते.

इरा खान सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे.

ती नेहमीच तिचे फोटो आणि लाईफ अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते.

तिने नुकतेच काही न पाहिलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये इरा ची सावत्र आई किरण राव आणि आमिरची कथित गर्लफ्रेंड फातिमा सना शेख देखील दिसत आहेत

एका फोटोमध्ये आमिर खानची दुसरी एक्स पत्नी किरण राव इरा खानला किस करताना दिसत आहे.

दोघींची ही बाँडिंग चाहत्यांना चकित करत आहे.

या फोटोमध्ये आमिर खानची रुमर्ड गर्लफ्रेंड फातिमा सना शेख हिचा देखील समावेश आहे.

इरा खानने शेअर केलेला हा फोटो पाहून फातिमाला ओळखणे खूप कठीण झाले.

बॉयफ्रेंड मुळे वेश्याव्यवसाय करू लागली ही अभिनेत्री!

Heading 3

Click Here

The Sexiest Doctor Alive असं त्यांचं वर्णन People मॅगझिनने (2015) केलं आहे.