'या' अभिनेत्रींनी सहन केल्या आहेत गर्भपाताच्या वेदना आणि दुःख
गर्भपात हा कोणत्याही स्त्रीला शारीरिक-मानसिक वेदना देणारा अनुभव असतो.
धैर्य आणि कुटुंबाचा पाठिंबा असेल, तरच या दुःखातून बाहेर येणं सुलभ होतं
अनेक सेलेब्रिटीजनी हा दुःखद आणि वेदनादायी अनुभव घेतला आहे.
सायरा बानू 8 months pregnant असताना बाथरूममध्ये पडल्याने गर्भपात झाला.
फरदीन-नताशाने गर्भपातात Twins गमावली. 2017 साली ते पुन्हा आई-बाबा झाले
आता दोन मुलांची आई असलेल्या काजोलनंही गर्भपाताचं दुःख अनुभवलं आहे.
ऑटो इम्युन नावाच्या आजारामुळे शिल्पा शेट्टीचा बऱ्याचदा गर्भपात झाला आहे.
शाहरूख खानची पत्नी गौरी खान हिनंही गर्भपाताच्या वेदना अनुभवल्या आहेत.
तिने नंतर दोन मुलांना आणि त्यानंतर सरोगसीने तिसऱ्या मुलाला जन्म दिला.
किरण राव-आमीर खान यांच्या बाळाचा जन्मापूर्वीच मृत्यू झाला होता.
त्यानंतर IVF तंत्राद्वारे किरण-आमीरला दोन मुलं झाली.
तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?