शीझान खानच्या अडचणींत वाढ
तुनिषा शर्मा प्रकरण सध्या चांगलंच गाजत आहे.
तुनिषा शर्मा प्रकरणात शीझान खान दिवसेंदिवस गुंतत झालल्याचं दिसत आहे.
तुनिषा आणि शीझानविषयी नवनवीन खुलासे होत आहेत.
तुनिषा प्रकरणी पोलिसांनी शीझानला ताब्यात घेतलंय.
आता शीझानच्या अडचणी संपायचं काही नाव घेईना.
शीझान खानच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे.
शीझान खानच्या पोलीस कोठडीच 14 दिवसांची वाढ झाली आहे.
शीझान खानची कसून चौकशी सुरु असून पोलीस त्याच्याकडून सगळी माहिती काढून घेत आहे.
तुनिषा प्रकरणी आता आणखी काय महत्त्वाची माहिती समोर येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.