छोट्या पडद्यावरील ‘फुलपाखरु’ या लोकप्रिय  मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे. 

नुकतंच तिने प्रसिध्द हिंदी मालिका दिग्दर्शक प्रतिक शहा याच्यासोबत साखरपुडा केला.

 हृताचा नुकताच शाही थाटात साखरपुडा पार पडला आहे.

फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. 

अशातच, ह्रताने प्रतिकच्या वाढदिवसानिमित्त केलेली एक पोस्ट लक्ष वेधून घेतेय. 

"वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा मिस्टर शाह. असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे. 

तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य  नेहमी असेच राहुदे, अशी प्रार्थनाही तिने केली आहे. 

 प्रेम आणि फक्त तुझ्यासाठी प्रेम ️..असं म्हणत तिनं प्रतिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत."

प्रतिक आणि ह्र्ताचे अनेक रोमॅण्टिक फोटोसुध्दा साखरपुड्या्च्या निमित्ताने पाहायला मिळतायत.

काही दिवसांपूर्वी हृताने प्रेमाची कबूली दिली होती. 

Coffee With A
Friend Is Like
Capturing
Happiness In A
Cup.

Coffee

- Aakansha gajkar

चाहते या सेलिब्रिटी कपलच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव करतायत.