अजिंक्य-ऋताचं रिक्रिएटेड बुरूम बुरूम गीत

अजिंक्य राऊत-ऋता दुर्गुळे यांची `मन उडू उडू झालं`मधली भूमिका गाजतेय.

मालिकेतल्या या इंद्र-दिपू जोडीने पांडू सिनेमातलं गाणं रिक्रिएट केलंय.

`बुरूम बुरूम` गाण्यात त्यांच्या ऑनस्क्रीन रोमान्सला ट्विस्ट मिळालाय.

गाण्यातल्या ओळींवर अजिंक्य-ऋताने दिलखेचक सिग्नेचर स्टेप्स केल्यात.

मूळ गाण्याइतकंच या गाण्यातलं पदलालित्यही सुंदर आणि आकर्षक आहे.

इंद्र-दिपूची यातली ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावतेय.

प्रेम व्यक्त करताना इंद्रची घालमेल दर्शवणारा सीरियलमधला भावस्पर्शी सीन

सीरियलमधला हा आणखी एक उत्कंठावर्धक प्रसंग

सीरियलमध्ये या जोडीची लव्हस्टोरी अशी रोमँटिक क्षणांमधून उलगडते.

या दोघांचं ऑनस्क्रीन बाँडिंग प्रेक्षकांना आनंद देतंय.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?