विक्रम गोखले लेकींसाठी किती संपत्ती सोडून गेले?

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन झालं आहे.

विक्रम गोखलेंच्या जाण्यामुळे संपूर्ण मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

मागच्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते.

अखेर विक्रम गोखलेंची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

विक्रम गोखलेंच्या जाण्यामुळे त्यांची संपूर्ण संपत्ती त्यांच्या पश्चात कोणाला मिळणार?

विक्रम गोखलेंच्या पश्चात त्यांची पत्नी वृशाली गोखले आणि दोन मुली आहेत.

विक्रम गोखले यांना दोन मुली असून त्यांची नाव आहेत निशा आणि नेहा. 

दोघींचंही लग्न झालं आहे.

Marathibio.com या वेबसाईटनुसार, विक्रम गोखले यांची एकूण संपत्ती 5 ते 10 कोटी असल्याचं सांगण्यात येत आहे.