मलायकाची सवत जाॅर्जिया आहे एकदम हाॅट आणि बोल्ड

मलायका अरोरा आणि अरबाज खान हे वेगळे झाले आहे. त्यानंतर आता अरबाज पुन्हा मुव्ह ऑन झाला आहे. 

अरबाज आता एकदम हाॅट आणि बोल्ड असणारी जाॅर्जिया एंड्रियानी हिच्यासोबत वेळ घालवत आहे. 

जाॅर्जियाने किलर फोटोशूट पाहून तुम्हीही म्हणाल मलायकापेक्षा जाॅर्जिया एक पाऊल पुढेच आहे. 

आपल्या बोल्ड लुकमुळे जाॅर्जिया नेहमीच चर्चेत असते. ती फोटोमध्ये किलर पोझ देतेय. 

या फोटोंमध्ये जाॅर्जियाचा हाॅट आणि बोल्डपणा चाहत्यांना खूपच आवडला आहे.

जाॅर्जियाने बाॅयफ्रेंड अरबाजसोबत सोशल मीडियावर शेअर केलेल्या आहेत.

जाॅर्जिया एंड्रियानीचा लुक सगळ्यांचे लक्ष खेचून घेतो. स्कर्टवर जाॅर्जिया खूपच हाॅट दिसते. 

सोशल मीडियावर तिला फाॅलो करणारा मोठा चाहता वर्ग आहे. 

अरबाज खान आणि जाॅर्जिया एंड्रियानी यांची जोडीदेखील छान दिसते आणि चाहत्यांनीदेखील पसंत आहे.