मेहंदी रंगली गं! पाठकबाईंची  मेहंदी पाहिलीत का?

राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांची लग्नघटिका समीप आली आहे.

या दोघांचं लग्न 2 डिसेंबरला पार पडणार आहे.

पण सध्या अक्षया आणि हार्दिकच्या मेंहंदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सध्या त्या दोघांच्याही घरी लग्नापूर्वीचे विविध विधी सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे.

नुकतंच अक्षयाच्या मेहंदीचा कार्यक्रम पार पडला.

तिने हातावर आणि पायावर अत्यंत सुंदर अशी मेहंदी काढतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

अक्षयाचा मेहंदीचा लूक पाहायला मिळत आहे. यात ती फारच सुंदर दिसत आहे.

अक्षया लग्नासाठी खूपच उत्सुक आहे. ती सगळे कार्यक्रम मनापासून एन्जॉय करत आहे.

या दोघांच्या विवाहसोहळ्यासाठी त्यांचे चाहतेही उत्सुक आहेत.