श्रद्धा कपूर आहे इतक्या कोटींची मालकीण!
आणखी पाहा...!
बॉलिवूडची आशिकी गर्ल म्हणून श्रद्धा कपूरला ओळखलं जातं.
श्रद्धा कपूर आज आपला ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे.
अभिनेत्रीने २०१० मध्ये 'तीन पत्ती' सिनेमातून बॉलिवूड डेन्यू केला होता.
मात्र श्रद्धाला खरी ओळख २०१३ मध्ये आलेल्या 'आशिकी २' मधून मिळाली होती.
श्रद्धा कपूर एका चित्रपटासाठी तब्बल ५ ते १४ कोटींपर्यंत मानधन घेते.
शिवाय अभिनेत्री विविध ब्रँडच्या जाहिरातींमधून कोट्यावधी रुपये कमावते.
श्रद्धा कपूरकडे स्वतः चा आलिशान सी-फेसिंग फ्लॅट आहे.
अभिनेत्रीकडे एकूण ५७ कोटींची संपत्ती आहे.
सध्या श्रद्धा आपल्या आगामी 'मै झुटी तू मक्कार' सिनेमामुळे चर्चेत आहे.