आरारा खतरनाक! शेतकऱ्याचा लेक करतोय चित्रपटसृष्टीवर राज्य

मराठी मनोरंजन सृष्टीतील एक दिग्गज नाव म्हणजे प्रवीण तरडे. 

लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण विठ्ठल तरडे यांचा आज वाढदिवस आहे. 

प्रवीण तरडेंच्या वाढदिवशी त्यांच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.

 प्रवीण तरडे कायमच प्रसिद्धी झोतात असलेले पहायला मिळतात. 

प्रवीण तरडे त्यांच्या हटके स्टाईलमुळे ओळखले जातात. 

शेतकऱ्याचा लेक ते मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा कलाकार असा प्रवीण तरडेंचा प्रवास खूप जणांना प्रेरणा देणारा आहे.

आपली संस्कृती, परंपरा याविषयी ते भरभरून बोलत असतात. 

प्रवीण तरडेंचं गावावर आणि शेतीवर विशेष प्रेम आहे. 

प्रवीण तरडेंनी आत्तापर्यंत वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट बनवले आहेत.