होणाऱ्या नवऱ्याचं पहिलं लग्नही हंसिकाने केलं होतं फुल्ल एन्जॉय!
प्रसिद्ध टीव्ही शोमधून घराघरात पोहचलेली हंसिका मोटवानी सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे.
हंसिकाने 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' आणि 'शका लका बूम बूम' यांसारख्या प्रसिद्ध टीव्ही शोमधून बालकलाकार म्हणून करियरची सुरुवात केली होती.
हिंदी टेलिव्हिजनपासून ते साऊथ चित्रपटांपर्यंत हंसिका लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
हंसिका बिझनेसमन सोहेल सोबत लग्न करणार आहे.
पुढच्या महिन्यामध्ये त्यांचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे असे म्हटले जात आहे.
पण आता हंसिकाच्या पतीच्या पहिल्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हंसिका सुद्धा एन्जॉय करताना दिसतेय.
या व्हिडिओमध्ये हंसिका या दोघांच्या लव्हस्टोरीविषयी बोलताना देखील दिसत आहे.
हंसिकाने तिच्या होणाऱ्या लग्नात किती एन्जॉय केले याची आता चर्चा होताना दिसतेय.
दरम्यान हंसिका आणि सोहेल जयपूरमधील मुंडोता या 450 वर्ष जुन्या किल्ल्यामध्ये लग्न करणार आहेत.