भाळी चंद्रकोर लावताच खुललं जिनिलियाचं सौंदर्य!

जिनिलिया देशमुख महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आहे.

रितेश सोबत तुझे मेरी कसम या सिनेमातून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं.

रितेश आणि जिनिलियाची जोडी एकदम हिट आहे.

जिनिलियाचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.

तिच्या निरागस चेहरा आणि निखळ हास्यावर चाहते फिदा होतात.

दोन मुलांची आई असलेल्या जिनिलियाने स्वतःला एकदम फिट ठेवलं आहे.

नुकतेच जिनिलियाने तिचे सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

यामध्ये तिचा मराठमोळं रूप खुललं आहे.

नेसलेली साडी आणि चंद्रकोर लावून जिनिलिया खूपच सुंदर दिसत आहे.

पहिल्याच सिनेमात बिग बींसोबत रोमान्स; कसं होतं जियाचं आयुष्य?

Heading 3

Heading 2

Click Here