छोट्या पडद्यावर अल्पावधीतच आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे गायत्री दातार.
'तुला पाहते रे' या मालिकेतून गायत्री घराघरांत पोहचली.
गायत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
गायत्रीच्या हास्याचेही अनेक चाहते आहेत.
निरनिराळे फोटो, व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करते.
तिच्या प्रत्येक फोटोंवर चाहते घायाळ होत असतात.
गायत्रीने फोटो शेअर करताच काही क्षणात फोटो व्हायरल होतात.
गायत्री तिच्या साधेपणाबरोबरच ग्लॅमरस अंदाजातही पहायला मिळते.