22 वर्षांनंतरही इतकी हॉट दिसते गदर 2 ची हिरोईन!

'गदर' या चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे अमिषा पटेल.

अमिषा लवकरच गदर 2 मध्ये दिसणार आहे.

तब्बल 22 वर्षानंतर या चित्रपटाचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

22 वर्षांनंतरही अमिषाच्या रूपात काहीही फरक पडलेला नाही.

अमिषा अजूनही खूपच ग्लॅमरस दिसते.

अभिनेत्री अमिषा पटेल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

अमिषा पटेल आज 46 वर्षांची असून तिचा फिटनेस पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणे कठीण आहे.

अमिषा पटेल तिच्या फिटनेसची काळजी घेते.

अमिषा पटेलचा 'गदर 2' लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

या चित्रपटात एकत्र झळकणार रणबीर कपूरच्या एक्स गर्लफ्रेंड्स!

Heading 3

Click Here