फरहान-शिबानीची Love story आहे खूपच खास

फरहान-शिबानी हे बॉलिवूडमधलं एक Lovely Couple आहे

फरहान-शिबानी 21 फेब्रुवारी 22 ला लग्न करणार आहेत, अशी माहिती मिळते आहे

'आय कॅन डू दॅट' शोमध्ये फरहान होस्ट होता तर शिबानी कन्टेस्टंट होती

शिबानी ही स्पर्धा हरली, पण फरहानचं मन मात्र तिने जिंकून घेतलं

फरहान आणि शिबानीनं रणवीर-दीपिकाच्या लग्नात आपलं नातं जगजाहीर केलं होतं..

हे दोघंही सोशल मीडियावर आणि इतर ठिकाणी उघडपणे आपलं प्रेम व्यक्त करतात

सोशल मीडियावर खास कॅप्शन्स-फोटो टाकणं ही त्यांची व्यक्त होण्याची पद्धत

खरंतर मार्च 2022मध्ये फरहान-शिबानी ग्रँड वेडिंग प्लॅन करत होते

पण कोविड प्रतिबंधांमुळे फरहान-शिबानीचा लग्न समारंभ छोटेखानी असेल

अजूनही फरहान-शिबानीच्या  लग्नाबाबत फक्त चर्चाच सुरू आहेत.

शिबानी-फरहान साध्या पद्धतीने कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जात आहे

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?