बाॅलिवूडमधील या अभिनेत्री झाल्या सर्वात जास्त ट्रोल

रोहमान शाॅलच्या आणि आता ललित मोदीच्या रिलेशनवरून अभिनेत्री सुष्मिता सेन जास्त ट्रोल झाली आहे.

करिना कपूर आणि सैफ अली खान यांच्यात 13 वर्षांचं अंतर आहे. या लग्नावरून करिना जास्त ट्रोल झाली होती. 

फॅशन स्टेटमेंटमुळे अभिनेत्री सोनम कपूर ट्रोल झालेली आहे. तिलाही बाॅडी शेमिंगला सामोरे जावे लागले आहे. 

सोनम कपुरच्या गरोदरपणामुळे जान्हवी कपूरने आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिली होती, त्यावनरून जान्हवी ट्रोल झाली होती. 

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस लग्नावरून प्रियांकालाही ट्रोल करण्यात आले होते. 

भावासोबत सारा अलि खानने बिकिनीमध्ये पोज दिल्याने जबरदस्त ट्रोल झाली होती.

फराह खानच्या व्हिडीओमुळे अनन्या पांडे ट्रोल झाली होती. ओव्हरअक्टिंग करत असल्याच्या कमेंटस आल्या होत्या. 

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर ही जोडी कायमच ट्रोल होत असते. नेटिझन्स 'आई-मुलगा' अशी जोडी म्हणून ट्रोल करत असतात.

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर दिशा पटानीने लेहेंग्यावर स्पोर्ट्स ब्रा घातल्यामुळे ट्रोल झाली होती. 

प्रेग्नन्सीनंतर वाढलेल्या वजनामुळे नेहा धुपियादेखील ट्रोल झालेली आहे.