तुम्हाला माहितेय का गौतमी पाटीलचं वय किती? 

गौतमी पाटील हे नाव सध्या चांगलंच गाजत आहे. 

गौतमी जितकी लोकप्रिय कलाकार म्हणून समोर आलीय तितकीच ती वादग्रस्त नृत्यांगनासुद्धा म्हटली जात आहे.

गौतमी पाटीलच्या अदांनी लोकांना घायाळ केलं आहे.

गौतमी पाटील बऱ्याचदा आपल्या आक्षेपार्ह हावभावांमुळे वादात सापडते.

गौतमी पाटीलचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.

प्रत्येक वयोगटातील लोक गौतमीच्या गाण्यांवर भान हरपून थिरकताना दिसून येतात.

अनेकांना प्रश्न पडतो सगळ्यांना वेड लावणारी गौतमी पाटील नक्की किती वर्षांची आहे.

तर नुकतंच एका मुलाखतीत गौतमीने सांगितलं की अनेकांना वाटतं मी 28...29 वर्षांची असेन.

पण आपण 25 वर्षांची असल्याचं गौतमीने म्हटलं आहे.