ते फोटो शेअर करताच दिशा पटानी नेटकऱ्यांकडून  ट्रोल

आपल्या ग्लॅमरस लुक्सने सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी अभिनेत्री म्हणजे दिशा पटानी. 

दिशा पटनीने नुकतंच तिचं बोल्ड फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केलं आहेत.

पण या फोटोंमुळे दिशा नेटकऱ्यांकडून ट्रोल होत आहे.

या फोटोंमध्ये ती गुडघ्यावर बसून खूप हॉट पोज देताना दिसत आहे.

या फोटोंमध्ये दिशा पटनीने क्रीम रंगाच्या ट्यूब ब्रॅलेटसह शॉर्ट स्कर्ट घातला आहे. याच्या वर त्याने फर स्वेटर घातला आहे.

 दिशा पटनीचे छोटे केस तिला आणखी सुंदर बनवत आहेत.

 दिशा पटनीच्या या फोटोंवर चाहते लाईक आणि कमेंट करत आहेत.

पण या फोटोंवर काही जणांनी 'कधी अभिनय पण करत जा' अशी कमेंट केली आहे.

तुम्हाला दिशाचा हा बोल्ड अंदाज कसा वाटला?