त्या बिकिनी फोटोमध्ये दिशानं दाखवले स्ट्रेच मार्क्स; चाहते म्हणाले...
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.
दिशा तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या लुक्समुळे जास्त चर्चेत येते.
अनेकदा ती इन्स्टाग्रामवर तिचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना दिसते.
दिशाचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात.
आता दिशाने असा बिकिनी फोटो शेअर केला आहे ज्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.
या फोटोमध्ये दिशा अॅनिमल प्रिंट बिकिनीमध्ये मिरर सेल्फी घेताना दिसत आहे.
या फोटोमध्ये दिशाने कोणताही फिल्टर वापरलेला नाही आणि तिच्या पार्श्वभागावर असलेले स्ट्रेच मार्क्स स्पष्ट दिसत आहेत.
दिशाच्या या सेल्फीवर कमेंट करत सोशल मीडिया युजर्सनी तिच्या हिंमतीची दाद दिली आहे.
दिशाच्या या सेल्फीवर काही चाहते तिचं कौतुक करतायत तर काही तिला ट्रोल देखील करत आहेत.