दियानं मराठीत घेतली लग्नाची शपथ!
आणखी पाहा...!
अभिनेत्री दिया मिर्झाच्या लग्नाला एक वर्ष झालं. दियानं वैभव रेकीबरोबर लग्नगाठ बांधली.
लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी दियानं लग्नाचा खास व्हिडीओ शेअर केलाय. लग्नातील खास क्षण पाहायला मिळत आहेत.
दियानं नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.
15 फेब्रुवारी फेब्रुवारी 2021ला दियानं लग्न केलं.
14 मे 2021ला दियानं मुलाला जन्म दिला.
वैभवबरोबर दियाचं हे दुसरं लग्न आहे.
मुलाचं नाव दिया आणि वैभव यांनी अव्यान असं ठेवलं आहे.
दियाला मोठी मुलगी देखील आहे.
दियानं लग्नात मराठीत शपथ घेतली होती.