काळी मांजर आडवी गेली तर? काय करतायचं सांगतोय प्रसाद 

अभिनेचा प्रसाद ओक सोशल मीडियावर रील्स शेअर करत असतो.

प्रसादचे रील्स व्हायरल होतात. 

बायकोबरोबरही तो रोमँटिक रील्स शेअर करत असतो. 

रील्स फक्त प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी असल्याचं प्रसाद सांगतो. 

दोघेही सोशल मीडियावर ट्रेंड फॉलो करत असतात. 

प्रसादचे मजेशीर रील्स चाहत्यांना प्रचंड आवडतात. 

प्रसाद एक रील मधून मजेशीर सल्ले देखील देत असतो. 

प्रसादच्या त्या रीलवर प्रेक्षकांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्यात. 

या रीलमध्ये काळी मांजर आडवी गेल्यावर काय करायचं हे सांगतोय प्रसाद