'धर्मवीर' फेम अभिनेत्याची बायकोही आहे सुंदर अभिनेत्री

धर्मवीर सिनेमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणारा अभिनेता क्षितिश दाते. 

क्षितीशची पत्नीही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 

रुचा आपटे असं क्षितीशच्या बायकोचं नाव आहे. 

लॉकडाऊनमध्ये दोघांनी घरच्या घरी लग्न केलं.

रुचा अनेक नाटक सिनेमात करते. 

नुकतीच ती अनन्या सिनेमात दिसली होती. 

रुचानं दिल दोस्ती दुनियादारी मालिकेतून
टेलिव्हिजनवर पदार्पण केलं. 

रुचा कॉन्टेन्ट क्रिएटर म्हणूनही काम करते.

रुचा आणि क्षितिश यांची जोडी तुम्हाला कशी वाटली?