या पिळदार बॉडिबिल्डरचं नाव आहे 'कुहू'; आडनाव ऐकून बसेल धक्का 

या बॉडिबिल्डर पाहून ही विदेशी कोणीतरी असेल असं तुम्हाला वाटेल

पण ही कोणी विदेशी मुलगी नसून अस्सल मराठमोळी आहे. 

या बॉडिबिल्डरचं नाव कुहू आहे पण आडनाव ऐकून तुम्हीही चक्रावाल

हिची पिळदार शरिरयष्टी पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 

या बॉडीबिल्डरचं मराठमोळ्या अभिनेत्याशी खास कनेक्शन आहे. 

तुम्ही मराठी मालिका पाहत असाल तर तुम्हाला हे कनेक्शन लक्षात येईल. 

या बॉडीबिल्डरचं नाव आहे कुहू भोसले.  ही मराठमोळी मुलगी आहे. 

देवयानी फेम अभिनेते नागेश भोसले यांची ही मुलगी आहे. 

कुहू Athlete असून बॉडिबिल्डिंग क्षेत्रात आपलं नाव कमावतेय.