'देवयानी' फेम अभिनेत्रीच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू!

आणखी पाहा...!

‘देवयानी’ मालिकेतून भाग्यश्री मोटे घराघरात पोहचलेली होती. 

 भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर सतत सक्रीय असते. 

अभिनेत्रीने नुकतंच एक दुःखद बातमी शेअर केली आहे. 

भाग्यश्री मोटेच्या बहिणीचं निधन झालं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, तिच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. 

अभिनेत्रीच्या बहिणीच्या शरीरावर जखमा आढळल्या आहेत. 

काही दिवसांपूर्वी तिच्या पतीचा मृत्यू झाला होता. 

बहिण आणि दाजीच्या मृत्यूने अभिनेत्रीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

भाग्यश्रीच्या बहिणीला दोन मुले आहेत. 

अभिनेत्री दिशा पटानीचे Well Toned Abs आणि जबरदस्त फिगरला तोड नाही