देवी पार्वती साकारलेल्या अभिनेत्रीच्या या बोल्ड फोटोंमुळे झालेला वाद!
सोनारिका भदोरियाने 'देवो के देव महादेव' मालिकेत देवी पार्वतीची भूमिका साकारली होती.
सोनारिकाची ही भूमिका चांगलीच लोकप्रिय झाली होती.
पण पार्वतीची भूमिका साकारलेली सोनारिका अनेकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते.
अभिनेत्रीला तिच्या कपड्यांमुळे अनेकदा ट्रोल केले गेले आहे.
अभिनेत्रीने बिकिनी घालून सर्व मर्यादा ओलांडल्या तेव्हा चांगलाच वाद निर्माण झाला होता.
अभिनेत्रीने अनेकदा सोशल मीडियावर बिकिनी फोटोज शेअर केले होते.
सोनारिकाचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात.
हे फोटो अनेक चाहत्यांच्या पसंतीस उतरले असले तरी तिला ट्रोल करणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
सोनारिकाचे हे फोटो तुम्हाला कसे वाटले?